Counting Officer : Amravati पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याला हृदय विकाराचा झटका
अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याला हृदय विकाराच्या झटका.. हृदयविकाराच्या झटक्याने शिवणी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांचा मृत्यू...
Tags :
Death Counting Stroke Amravati Graduate Election Mandal Officer Heart Disorder Sewni Shahurao Khadse