BJP Protest Aginst Ajit Pawar : अजित पवार यांच्या 'त्या' विरोधात भाजपचं आंदोलन

Continues below advertisement

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटलेत. अजित पवार यांच्या विरोधात अमरावतीत भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केलीये. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram