Amravati : Bahiram Mandir : अमरावतीमध्ये बहिरम यात्रेला सुरुवात, बच्चू कडूंकडून शंकरपटाचं आयोजन
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा उत्साहात सुरु,यात्रेत शंकरपटाचा थरार, राज्यभरातुन बैलजोड्या शर्यतीत सहभागी, तर शर्यत बघायला लोकांचीही जोरदार गर्दी.
Continues below advertisement