Bachchu Kadu vs Navneet Rana : बच्चू कडूंचा नवनीत राणांवर निशाणा

Continues below advertisement

Bachchu Kadu vs Navneet Rana : बच्चू कडूंचा नवनीत राणांवर निशाणा बच्चू कडूंनी आमच्याकडे मागणी केली असती तर आम्ही माघार घेतली असली  सान्स कोर मैदानासाठी आम्हीही अर्ज केला होता  मी लोकांच्या सेवेसाठी 24 तास दिलेत बच्चू कडू मोठे नेते आहे, मी काहीही बोलणार नाही  मला पराभूत करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा इथे होतात.  माझ लक्ष फक्त प्रचाराकडे आहे  देशात मोदींजीची हवा आहे आणि राहणारच  राहूल गांधीनी दिवसा स्वप्न पाहू नये  येणार तर कमळच  मी कोण करतय याकडे माझं लक्ष नाहीए, माझं माझ्याकडे लक्ष आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram