Bachchu Kadu Shankar Pat Amravati : वेगाचा थरारssss, बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली
Continues below advertisement
Bachchu Kadu Shankar Pat Amravati : वेगाचा थरारssss, बच्चू कडूंनी शंकरपटात बैल जोडी हाकली आमदार बच्चू कडू यांनी शंकरपटात 8 सेकंदात गाठला पल्ला* विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द असलेली बहिरम यात्रेला सुरुवात... यात्रेनिमित्त आमदार बच्चू कडू यांच्याकडून भव्य शंकरपटाचं आयोजन.. बहिरम यात्रेत विदर्भ केसरी जंगी शंकरपट बैलजोडी शर्यतचं आयोजन करण्यात आले.. यावेळी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले.. या शंकरपटात राज्यभरातून प्रसिद्ध बैलजोड्या सामील झालेल्या आहे.. यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अवघ्या 8 सेकंदात पल्ला गाठला
Continues below advertisement