Bachchu Kadu On Ravi Rana : मला वाद वाढवायचा नाही, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही : बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu : वाद वाढवायचा नाही, पब्लिक सब जानती है असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.. तर मतदारसंघासाठी निधी मंजूर केल्यासंदर्भात आभार मानण्यासाठी कडू मुख्यमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Continues below advertisement