Bacchu Kadu vs Ravi Rana : रवी राणा-बच्चू कडू वादात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
Continues below advertisement
रवी राणा-बच्चू कडू वादात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, दोघांनाही शांत राहण्याच्या सूचना तर राणांच्या खोक्याच्या आरोपांना कडू यांचं माझा कट्ट्यावरुन जोरदार प्रत्युत्तर
Continues below advertisement