Bacchu Kadu : 17 जुलैला मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन 18 जुलैला भूमिका जाहीर करणार
अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडलीये.. 17 जुलैला मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन १८ जुलैला भूमिका जाहीर करणार अशी स्पष्टोक्ती बच्चू कडू यांनी दिलीये..