Bacchu Kadu | पदापेक्षा काम कसं करता येईल याकडे सत्तारांनी लक्ष द्यावं: बच्चू कडू | ABP MAJHA
पदापेक्षा काम महत्वाचं आहे, असा सल्ला मंत्री बच्चू कडूंनी अब्दुल सत्तारांना दिलाय. काम कसं चांगलं करता येईल याकडे सत्तारांनी लक्ष द्यावं, असं बच्चू कडूंनी म्हटलंय.