Bacchu Kadu :'तो' व्हिडीओ एडिट केलेला असू शकतो, मारहाणीच्या व्हिडीओबाबत पहिली प्रतिक्रिया
दरम्यान व्हायरल व्हिडिओबाबत आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलंय.. 'कोणालाही मारहाण केली नाही, तो व्हिडीओ एडिट केेलेला असू शकतो'. नेता आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न केला जातोय असं बच्चू कडू म्हणालेत.