Amravati Shankarpati : पट गाजवणाऱ्या 50 हून आधिक बैलजोड्यांचं अमरावतीत आगमन
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 06:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भातील शंकरपटाला आजपासून सुरुवात होणार, तळेगाव दशासर इथं कृषक सुधार मंडळाकडून चार दिवसीय शंकर पटाचं आयोजन, पट गाजवणाऱ्या ५० हुन आधिक बैलजोड्यांचं अमरावतीत आगमन