Anil Bonde : अमरावती जिल्हा Love Jihad प्रकरणांचं केंद्र, या विरोधात लवकरच विधेयक आणणार ABP Majha
Continues below advertisement
लव्ह जिहाद विरोधात लवकरच विधेयक आणणार असल्याचे भाजप खासदार अनिल बोंडेंनी सांगितलय. अमरावतीच्या भागात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणे होत असुन, बोगस संस्था हे विवाह लावत असल्याचे त्यांनी म्हटलय..
Continues below advertisement