Anil Bonde on Uddhav Thackeray : द्यायची वेळ येते तेव्हा नाही, मात्र घ्यायच्या वेळेला विदर्भाची आठवण येते

Anil Bonde on Uddhav Thackeray : द्यायची वेळ येते तेव्हा नाही, मात्र घ्यायच्या वेळेला विदर्भाची आठवण येते

राज्यसभा असो की विधानपरिषद असो विदर्भातील एकही शिवसैनिक यांना सक्षम दिसत नाही ? उद्धव ठाकरे असो की शरद पवार असो हे फक्त घ्यायची वेळ येते तेव्हाच यांना विदर्भ दिसतो. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना सगळे विदर्भाच्या प्रकल्पांना स्थगिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola