Anil Bonde Amravati Case : पळवून नेण्यात आलेली मुलगी साताऱ्यात सापडली, तिला अमरावतीत आणलं जाणार
Continues below advertisement
अमरावतीत कथित लव्ह जिहाद प्रकरणात बेपत्ता असलेली युवती अखेर साताऱ्यात सापडली दरम्यान बजरंग दल आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिलीये.
Continues below advertisement