Amravati : अमरावतीत PM MITRA अंतर्गत उभारणार टेक्स्टाईल पार्क, देवेंद्र फडणवीस घेणार आढावा
महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी 'पीएम मित्र' अंतर्गत मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती . त्याचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत आलेत..
अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.