Amravati : Uddhav Thackeray यांचे बॅनर फाडले, अमरावतीत कार्यकर्ते भिडण्याची शक्यता
Amravati : Uddhav Thackeray यांचे बॅनर फाडले, अमरावतीत कार्यकर्ते भिडण्याची शक्यता
अमरातीत पोस्टरबाजीवरुन राजकारण तापलं. राणांच्या कार्यकर्त्यांनी फाडले ठाकरे गटाचे बॅनर्स. तर शिवसैनिकांनीही फाडले राणांचे पोस्टर. रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसात तक्रार दाखल.