Amravati : अमरावतीत ठाकरे गटाचं राज्यपालांविरोधात आंदोलन ABP Majha
अमरावतीत ठाकरे गटाचं राज्यपालांविरोधात आंदोलन, राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन, पंचवटी चौकात राज्यपालांविरोधात बॅनरबाजी