Amravati Stunts : पर्यटनस्थळावर तीन पर्यटकांनी केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 09:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महाभारतकालीन भीमकुंड धबधब्यावर काही पर्यटकांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. पर्यटनस्थळावर या तीन पर्यटकांनी केलेल्य़ा या स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय.