Amravati Student : सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री जेवण केल्यानंतर उलटी आणि मळमळीचा त्रास
Continues below advertisement
अमरावतीहून शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री जेवण केल्यानंतर उलटी आणि मळमळीचा त्रास. 88 जणांना केले रुग्णालयात दाखल. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती.
Continues below advertisement