Amravati Shiv Jayanti 2024 : राजापेठ उड्डाणपूलावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवजयंती साजरा
अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपूलावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवजयंती साजरा, शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आणून केली महाआरती, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.