Amravatiतील कंवरनगर झोपडपट्टीमध्ये शस्त्रसाठा जप्त ,अमरावती शहर विशेष पथकाची कारवाई : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीतील कंवरनगर झोपडपट्टीमध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. १० तलवारीसह १९ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अमरावती शहर विशेष पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधीही अमरावतीत शस्त्रसाठा आढळून आला होता.
Continues below advertisement