Amravati : अमरावतीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झालीय.. अमरावतीतील लोकशाही भवनामधून पोलिंग पार्टी, पोलीस कर्मचारी मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाल्यात.. अमरातीत लोकसभेचे एकूण १ हजार ९९३ मतदान केंद्र असणार आहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola