Amravati : अमरावतीमध्ये भिडे समर्थक पोलीस ठाण्यात, यशोमती ठाकूर यांच्याविरोधात तक्रार देणार
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीमध्ये भिडे समर्थक पोलीस ठाण्यात, यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार .. कालच्या भिडेंविरोधी आंदोलनात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप..