Sambhaji Bhide : अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल, अमरावती येथील एका सभेत भिडे यांनी केले होते महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राजापेठ पोलीसांनी प्रक्षोभक भाषण करणे 153 कलम अंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर केला गुन्हा दाखल