Amravati : अमरावतीच्या अचलपूर तालुक्यात जोरदार पाऊस, पोलीस स्टेशनमध्ये शिरलं नाल्याचं पाणी
Continues below advertisement
अमरावतीमधील अचलपूर तालुक्यात आज पावसानं हजेरी लावली आणि पावसामुळे परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये नाल्याचे पाणी शिरुन मोठं नुकसान झाले.. गेल्या दोन महिन्यांपासून परतवाडा पोलीस स्टेशनचे नविन बांधकाम सुरू आहे. दरम्यान योग्यवेळी नालेसफाई न झाल्यानं नाल्याचं पाणी पोलीस स्टेशनमध्ये शिरले..पोलीस स्टेशन मध्ये सर्वत्र नाल्यांचे पाणी साचल्याने ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांनी अचलपूर नगर पालिकेत ठिय्या मांडला.
Continues below advertisement