Amravati Rain : अमरावतीत मुसळधार पाऊस, चिंचपूरमध्ये तीन एकर शेती पाण्याखाली ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूरमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी विलास धारणे यांची तीन एकर शेती पाण्याखाली गेलीये. यंदा त्यांनी सोयाबीन, कापूस या पिकांची लागवड केली होती.. मात्र सगळं पाण्यात गेलंय.
Continues below advertisement