Amravati Protest : दोन दिवसांपासून हजारो बौद्ध बांधवांचा अमरावती विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या
Continues below advertisement
Amravati Protest : दोन दिवसांपासून हजारो बौद्ध बांधवांचा अमरावती विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधील प्रवेशद्वारावर अद्याप तोडगा नाही, हजारो बौद्ध बांधवांचा विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या, बांधकामाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, आंदोलनकर्त्यांची भूमिका.
Continues below advertisement