Amravati मधलं वातावरण कोण बिघडवतयं ?, सर तन से जुदाच्या घोषणा दिल्यानं आक्षेप : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीचं वातावरण कोण बिघडवतंय ? असा प्रश्न आता प्रकर्षाने उपस्थित होऊ लागलाय... अमरावतीच्या परतवाडामध्ये काल धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाण वाजवल्याने ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. परतवाडामध्ये एक गट सर तन से जुदाच्या घोषणा देतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.. इद ए मिलादनिमित्त अमरावतीच्या ग्रामीण भागात मिरवणूक काढण्यात आल्यानंतर डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याचा आरोप होतोय..
Continues below advertisement