Amravati : आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावतीत सायक्लोथॉनचं आयोजन, एक हजार विध्यार्थी सहभागी
अमरावतीत आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावतीत भव्य सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आले होते.. या भव्य सायक्लोथॉन मध्ये एक हजार विद्यार्थीनी सहभाग घेतला.. आरोग्य, निरोगीपणा आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी या सायक्लोथॉनचं आयोजन अमरावती येथील नामांकित विजया स्कुल आणि पोलीस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले.. त्यानंतर ही रॅली सातूरना, महेश नगर, गोपाल नगर, रवी नगर मार्गे परत विजया स्कुल असं 15 किलोमीटर पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती..