Sharad Pawar Group Protest : अमरावतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा


अमरावतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढलाय.या मोर्चात रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहिणी खडसे ट्रॅक्टरवर बसून सहभागा झाले. अमरावती इथल्या नेहरु मैदानावरुन मोर्चाला सुरुवात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola