Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल
Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल खासदार कार्यालय केला पुन्हा सील कार्यालय एक, मागणारे दोन खासदार काँग्रेसने ताब्यात घेतलेले खासदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले सिल पराभूत झाल्यानंतर 19 तारखेला नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपविला त्याच दिवशी भाजपचे राज्य सभेचे खासदार अनिल बोंडे यांनी तो कार्यालय देण्याची केली मागणी.. यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय कुलूप तोडून काल ताब्यात घेतले होते... यावेळी यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.. आता पुन्हा सील केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता... जिल्हाधिकारी कार्यालयाने हा खासदार कार्यालय अजुन कोणालाही दिला नाही त्यामुळे काँग्रेसने कुलूप तोडून ताबा घेतला होता... नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी 13 तारखेला खासदार कार्यालयात देण्याची मागणी केली नवनीत राणा यांनी 19 तारखेला खासदार कार्यालय सोडलं भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी 19 तारखेला तोच कार्यालय मागितला