Amravati : वीज पुरवठा कट केल्याने कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, मारहाण करतानाच व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
23 May 2023 11:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती MIDC भागातील गोपाल नगर येथील महावितरण कार्यालयाती वरिष्ठ वीजतंत्रज्ञ मंगेळ काळे यांना मारहाण. वीज पुरवठा खंडित केल्याने कार्यालयात जाऊन केली मारहाण. राहुल तिवारी याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक.