Amravati Loksabha 2024 : अमरावतीमध्ये वऱ्हाड पोहचलं मतदानाला : ABP Majha

आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अमरावतीमध्ये 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola