Amravati Kinnar Sammelan : अमरावतीत 3 ते 31 जानेवारीपर्यंत किन्नर संमेलन ABP Majha
Continues below advertisement
Amravati Kinnar Sammelan : अमरावतीत 3 ते 31 जानेवारीपर्यंत किन्नर संमेलन ABP Majha
अमरावतीत अखिल भारतीय मंगलमुखी किन्नर संमेल सुरु झालंय... ३ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत अमरावतीच्या धर्मदाय कॉटन फंड याठिकाणी हे संमेलन पार पडतंय.. याठिकाणी किन्नरांना रोजगारापासून ते इतर प्रश्नांबाबत मार्गदर्शन केलं जाणारेय.
Continues below advertisement
Tags :
Amravati