Amravati Crime: अमरावती शहरातील पठाण चौक परिसरात गोळीबार,गोळीबारात 13 वर्षीय विद्यार्थीनी जखमी
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणीतरी अहमद खान नामक व्यक्तीने केली गोळीबार. हा व्यक्ती कोणालातरी बंदुकीची गोळी मारत होता पण नेम चुकला आणि तिथून एक 13 वर्षीय विद्यार्थिनी जात असताना तीच्या पायावर लागली गोळी. पायावर गोळी लागल्याने जखमी मुलीला अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.