Amravati : हरभरा विक्री नोंदणी केंद्रांवर गोंधळ, ढिसाळ कारभार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Continues below advertisement

अमरावतीच्या धामणगावात हरभरा विकण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, हरभऱ्याचा नाफेडचा हमीभाव 5 हजार 300 रुपये, शेतकऱ्यांची नोंदणीला सुरुवात,  नाफेडची ऑनलाईन नोंदणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram