Amravati मध्ये दिवाळी बाजारपेठा सजल्या, कंदील, फटाके, मिठाई आणि भेटवस्तू घेण्यासाठी नागरिकांची लगबग
दिवाळी आता अवघ्या आठवड्यावर आलीय... दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्यात. कंदील, फटाके, मिठाई आणि भेटवस्तू घेण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळतेय...बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडालीय...