Amravati Crop Insurance : पीकविमा देणाऱ्या कंपनीचा मनमानी कारभार ABP Majha
Continues below advertisement
आता बातमी अमरावती जिल्ह्यातून... जिल्ह्यातल्याच अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतून आपापल्या शेतीचा विमा काढला... विम्याच्या हप्त्यापोटी कंपनीकडे २० कोटी ४९ लाखांचा हप्ताही जमा केला. मात्र प्रत्यक्षात जेव्हा अतीवृष्टीनंतर पीकविमा परतावा घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र विमा कंपनीचा मनमानी कारभार दिसून आलाय... अमरावतीतल्या केवळ ९ तालुक्यातच पीक विम्याचा तुटपुंजा परतावा मिळाला आहे... ५ तालुक्यातील शेतकरी अजुनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
Continues below advertisement