Amravati : राणांनी भरवलेलं कृषी प्रदर्शन बंद करा, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश
abp majha web team
Updated at:
13 Jan 2023 03:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmravati : राणांनी भरवलेलं कृषी प्रदर्शन बंद करा, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश
अमरावतीत आमदार रवी राणांनी भरवलेलं कृषी प्रदर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कारवाई.