Amravati Gram Panchayat Elections : कारला मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची : ABP Majha
अमरावतीतील कारला मतदान केंद्रात उमेदवारांच्या प्रतिनिधींवरुन दोन गटात बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढलं.