Amravati : अमरावतीत मृतावस्थेत आढळला अभियंता आई आणि मुलीचा मृतदेह, घटनेनं शहरात खळबळ
Continues below advertisement
अमरावतीच्या संमती शिक्षक कॉलनीत आई आणि मुलीचा मृतदेह आढळलाय. परिसरातील मंदिराजवळ एका व्यक्तीला सोन्याचे दागिने आणि रोकड सापडली. ते दागिने सुवर्णा वानखेडे यांचे असल्याचे कळताच पोलीस त्यांच्या घरी गेले. तेव्हा घरात त्यांचा आणि मुलगी मृणालचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला.
Continues below advertisement