Amit Shah Amravati : अमरावतीत अमित शाहांच्या सभेची जोरदार तयारी सुरू
Continues below advertisement
Amit Shah Amravati : अमरावतीत अमित शाहांच्या सभेची जोरदार तयारी सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी ते अमरावतीत येणार
Continues below advertisement