Ajit Pawar Speech Amravati : नवनीत राणा यांना घड्याळ चिन्हावर... अमरावतीच्या भाषणात दादा गोंधळले

Continues below advertisement

Ajit Pawar Speech Amravati : नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अजित पवाराचं अमरावतीत जोरदार भाषण
तिसऱ्यांदा मोदींजींना पंतप्रधान बनवायला आपण सगळे इथं आलात..   अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी अपचा नेहमीच निर्धार आहे..  आपण नवनीत राणा यांना घड्याळ चिन्हावर सॉरी कमळाच्या चिन्हाला मतदान करून निवडून द्या.. (चुकून कमळ एवजी घड्याळ निघालं).  आम्ही 2014 आणि 2019 मध्ये मी नवनीत राणा यांना पाठींबा दिला.. मी अनेकांची कारकीर्द बघितली.. परंतु हा देश बारा बलुते दारांचा आहे..   आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा दिला होता.. नंतर भाजपला पाठिंबा द्यायचं ठरलं पण नंतर काय झालं हे मला माहित नाही..   युक्रेन-रशिया युद्ध झालं.. अनेक विद्यार्थी त्याठिकाणी अडकले.. मोदी साहेबांनी सरळ पुनीत यांना फोन लावलं आणि युद्ध थांबले.. ही ताकद कोणात आहे का..  जगात तिसऱ्या नंबरची जीडीएफ वाढणार आहे...  मोदी यांच्या नेतृत्वाखाली धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत दिली.. आता कपास आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मदत देणार..  गारपीट असो की अतिवृष्टी असो आम्ही नेहमी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आम्ही करतो..  तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी मोदीजी बसणार आहे.. त्यांनी सांगितले आहे ये तो ट्रेलर था अभि तो पिच्चर बाकी हे.. काय काय करायचं हे त्यांनी ठरवून ठेवल्या आहे..  कापूस आणि सोयाबीनची माहिती वेळेवर मिळाली नाही.. आम्हाला क्विंटलला नाहीतर हेक्टरी करणार असून त्यासाठी आम्ही 400 कोटी रुपये राखून ठेवले आहे...  आम्ही तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार..नाहीतर विधानसभेत आम्हाला परत यावं लागणार तेव्हा सांगा चलो जाव चलो जाव...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram