Ravi Rana : अमरावतीमधलं कृषी प्रदर्शन सुरूच राहणार, रवी राणा ठाम
अमरावतीमधलं कृषी प्रदर्शन सुरूच राहणार, रवी राणा यांचं वक्तव्य, आचारसंहिता असल्यानं राजकीय पोस्टर हटवलं, मविआच्या नेत्यांनी प्रदर्शन बंद पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला, राणांचा आरोप
Tags :
Allegations Ravi Rana Statement Amravati Code Of Conduct Agriculture Exhibition Political Poster Exhibition Closed