Abhijeet Adsul : नवनीत राणांना भाजपने उमेदवारी दिली तरी निवडून येणर नाहीत - अभीजीत अडसूळ

Continues below advertisement

Abhijeet Adsul : नवनीत राणांना भाजपने उमेदवारी दिली तरी निवडून येणर नाहीत - अभीजीत अडसूळ भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना कडाडून विरोध करतायत, अमरावतीची जागा आमचीच आहे, या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम आहोत, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram