Amravati : New Year Celebration : अमरावतीत रात्रभर बंदोबस्तातील पोलिसांना 'पप्पूभाई की चाय' चा आधार

Continues below advertisement

आपण न्यू इयर सेलिब्रेट करत असताना पोलीस मात्र बंदबोस्तात व्यस्त असतात... कुटुंबीयांबरोबर न्यू इयर सेलिब्रेट करण्याची संधी त्यांना मिळतच नाही... मात्र बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची सेवा करण्याची परंपरा अमरावतीच्या गगलानी परिवाराने यावर्षीयी कायम ठेवली आहे. या पोलिसांना रात्रीच्या वेळी चहा आणी नाश्ता देऊन आपण आपले सामाजिक कर्तव्य निभावित असल्याचे पप्पू गगलानी यांनी सांगितले.. कोण आहेत हे पप्पू गगलानी आणि पप्पूभाई की चाय पाहा.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram