Amol Mitkari : ...जेव्हा आमदार अमोल मिटकरी भर सभेत झाले शिवशाहीर : Abp Majha

Continues below advertisement

अमोल मिटकरींनी भाषणांनी अनेक सभांची मैदानं गाजवली . पण मिटकरींचा नवीन कलागुण समोर आला आहे. आमदार मिटकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शानदार पोवाडा सादर केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram