Amol Kolhe Viral Post | 'पवारांच्या दबावामुळे मालिका बंद'ची पोस्ट खोटी, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार - अमोल कोल्हे

Continues below advertisement

संभाजी मालिकेबद्दलची एबीपी माझाच्या नावाने सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट ही खोटी आहे, एबीपी माझाच्या ग्राफिक्सचा चुकीचा वापर करुन, ते एडिट करुन गैरवापर करण्यात आला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या फेक व्हायरल पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram