Amitabh Bachchan Workers Quarantined | बच्चन कुटुंबियांकडे काम करणारे 28 जण जलसा,जनक बंगल्यात क्वॉरंटाईन
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना आता होम क्वॉरंटाईन करण्याची शक्यता आहे. यानंतर आता बच्चन कुटुंबियांकडे काम करणाऱ्या 28 जणांना जलसा,जनक बंगल्यात तळमजल्यावर क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
Tags :
Aishwarya Rai Daughter Janak Bungalow Aishwarya Rai Corona Jalsa Bungalow Amitabh Corona Amitabh In Hospital Amitabh Covid Amitabh Bachchan Corona Aaradhya Bachchan Aishwarya Rai Bachchan Corona Positive Amitabh Bachchan