Amazon VS MNS | राज ठाकरेंविरोधात कोणतीही तक्रार नाही, अॅमेझॉनकडून मनसेविरोधातला दावा मागे
Continues below advertisement
मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी ॲमेझॉनच्यावतीनं दिंडोशी कोर्टात अर्ज. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंविरोधात आता कोणतीही तक्रार नाही' असं ॲमेझॉनचं म्हणणं आहे. मराठीचा वापर करण्यासाठी मनसेनं केलेल्या आंदोलनाला यश, लवकरच ॲमेझॉन मराठीतूनही उपलब्ध होणार आहे.
Continues below advertisement